One-stop shop for all your health and wellness needs.

Time Management ani Safalta : Time Management in Marathi टाइम मैनेजमेंट Vivek Book in Marathi, Books, मराठी पुस्तके, Veleche Vyavasthapan and student bindra, वेळेचे व्यवस्थापन book मॅनेजमेंट मराठी

Add to wishlistAdded to wishlistRemoved from wishlist 0
Add to compare

112.00

Time Management ani Safalta : Time Management in Marathi टाइम मैनेजमेंट Vivek Book in Marathi, Books, मराठी पुस्तके, Veleche Vyavasthapan and student bindra, वेळेचे व्यवस्थापन book मॅनेजमेंट मराठी

Time Management ani Safalta : Time Management in Marathi टाइम मैनेजमेंट Vivek Book in Marathi, Books, मराठी पुस्तके, Veleche Vyavasthapan and student bindra, वेळेचे व्यवस्थापन book मॅनेजमेंट मराठी
Price: ₹112.00
(as of Sep 12, 2023 17:08:35 UTC – Details)



“आपल्याला जन्मजात मिळालेली वेळ हीच आपली खरी संपत्ती असते. तीच लक्ष्मी असते, तेच ज्ञान असते, तेच वैभव असते, तीच श्रीमंती असते, तेच सर्वस्व असते. एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून वेळा सदुपयोग का असतो. त्यासाठी वेळे व्यवस्थापन आवश्यक असते. येणारा प्रत्येक क्षण जगण्यासाठी आपण त्या क्षणापूर्वी केलेली तयारी म्हणजे वेळे व्यवस्थापन. आपल्याला वेळे नियोजन आणि व्यवस्थापन के आहे, ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या रीतीने उपभोगण्यासाठी. आपल्या जगण्याला घड्याळाचे काटे टोचून आपल्या आनंदाचा फुगा फुटून हवेत विरून जावा यासाठी नाही. यामुळे गरजा आणि वेळ यांचा ताळमेळ घालणे म्हणजेच तर खऱ्या अर्थाने वेळे व्यवस्थापन समजून घेणे होय. त्यासाठी वेळे मूल्यमापनही करायला हवे. वेळे मूल्यमापन म्हणजे वेळ मोजणे नसून वेळी किंमत किंवा महत्त्व लक्षात घेणे असते. प्रत्येक वेळेला आपले एक मूल्य असते, एक किंमत असते. ही किंमत आपण जाणली तरच ती आपल्या लक्षात येते.”
हे सर्वकाही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी, त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ‘टाइम मॅनेजमेंट’ वाचायलाच हवे.

From the Publisher

Time Management ani Safalta : Time Management in Marathi टाइम मैनेजमेंट by Ravindra Kolhe

Time Management ani Safalta : Time Management in Marathi टाइम मैनेजमेंटTime Management ani Safalta : Time Management in Marathi टाइम मैनेजमेंट

वेळ-व्यवस्थापन किंवा ‘टाइम मॅनेजमेंट आणि सफलता’ या नावातील ‘मॅनेजमेंट’ या शब्दामुळे हे पुस्तक मॅनेजमेंटविषयक किंवा फक्त त्याच विषयातील लोकांसाठी आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. त्यांच्यासाठी तर हे पुस्तक आहेच; पण त्यांच्या बरोबरीने गृहिणी, विद्यार्थ्यांपासून ते म्हातारपणी वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडणार्‍या सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने या पुस्तकात माहिती संकलित केली आहे.

· प्रत्येक कामासाठी आपल्याला वेळ आणि त्याचबरोबर आपली ऊर्जाही खर्च करावी लागते. जो कामाचा व्यवस्थापक असतो. तोच वेळेचाही उत्तम व्यवस्थापक असतो.‘वेळेचे सर्वांत सोपे आणि सहज समजण्यासारखे उत्तर म्हणजे आपले आयुष्य. जीवनात आपल्या वाट्याला आलेले श्वास म्हणजे आपला वेळ.’वेळेचे नियोजन करून, आपली उत्पादकता वाढविणे म्हणजे वेळेचे पैशात रूपांतर करणे; याचाच अर्थ ‘टाइम इज मनी’ आहे.रोजच्या जगण्यातील प्रत्येक गोष्ट घड्याळाच्या काट्यानुसार करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन नाही.वेळेचा व्यवस्थापक होण्यासाठी आधी आपल्याला आपल्या कामाचा व्यवस्थापक व्हावे लागते.आपला एक वाढदिवस म्हणजे आपल्या हातातून निघून गेलेला एका वर्षाचा वेळ. हा वेळ आपण कशासाठी घालविला याचे उत्तर मनाला समाधान देणारे असेल, तर आपण कुशल वेळ-व्यवस्थापक असता आणि हे उत्तर मनाला कुरतडणारे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. वेळेचे नियोजन करायला शिका.घटनांच्या स्वरूपात काळ आपल्या पाऊलखुणा मागे सोडीत असतो-म्हणून काळ जाणून घेण्यासाठी आपण घटनांना महत्त्व देतो. घटना हीच आपल्यासाठी काळाची ओळख आहे. ज्या काळातील घटना आपल्याला माहीत नाहीत त्या काळाबद्दलही आपण काहीच जाणत नाही.आपण आपल्या वेळेचे मालक नाहीत. त्यामुळे या वेळेचा आपण देण्या-घेण्यासाठी वापर करू शकत नाही. वेळेचे मालक नाहीत म्हणून आपण वेळेचे गुलाम होण्याचाही प्रश्न निर्माण होत नाही. शून्य वेळेत कोणतेच काम होत नाही. वेळ ही प्रत्येक प्रकारच्या कामाची मूलभूत गरज असते.

“आपल्याला जन्मजात मिळालेली वेळ हीच आपली खरी संपत्ती असते. तीच लक्ष्मी असते, तेच ज्ञान असते, तेच । वैभव असते, तीच श्रीमती असते, तेच सर्वस्व असते. एकदा गेलेली वेळ परत कधीच येत नाही. म्हणून वेळेचा सदुपयोग करायचा असतो. त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन । आवश्यक असते. येणारा प्रत्येक क्षण जगण्यासाठी आपण त्या क्षणापूर्वी केलेली तयारी म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. आपल्याला वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन करायचे आहे, ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या रीतीने उपभोगण्यासाठी. आपल्या जगण्याला घड्याळाचे काटे टोचून आपल्या । आनंदाचा फुगा फुटून हवेत विरून जावा यासाठी नाही. यामुळे गरजा आणि वेळ यांचा ताळमेळ घालणे म्हणजेच तर खऱ्या अर्थाने वेळेचे व्यवस्थापन समजून घेणे होय. त्यासाठी वेळेचे मूल्यमापनही करायला हवे. वेळेचे मूल्यमापन म्हणजे वेळ मोजणे नसून वेळेची किंमत किंवा महत्त्व लक्षात घेणे असते. प्रत्येक वेळेला आपले एक मूल्य असते, एक किंमत असते. ही किंमत आपण जाणली तरच ती आपल्या लक्षात येते.” हे सर्वकाही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी, त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ‘टाइम मॅनेजमेंट’ वाचायलाच हवे.

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd.; Seventh edition (1 January 2018); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 128 pages
ISBN-10 ‏ : ‎ 8177864920
ISBN-13 ‏ : ‎ 978-8177864922
Item Weight ‏ : ‎ 150 g
Dimensions ‏ : ‎ 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India Phone : 9881745605
Packer ‏ : ‎ Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name ‏ : ‎ Book

User Reviews

0.0 out of 5
0
0
0
0
0
Write a review

There are no reviews yet.

Be the first to review “Time Management ani Safalta : Time Management in Marathi टाइम मैनेजमेंट Vivek Book in Marathi, Books, मराठी पुस्तके, Veleche Vyavasthapan and student bindra, वेळेचे व्यवस्थापन book मॅनेजमेंट मराठी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Health Fountain Shop
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart